As we have entered in New Year, the youth of Maharashtra have some expectations from the Government of Maharashtra. At News With Chai we are giving them a free independent platform to share and raise their voice to reach to the government, to hon. CM

  • Need Update In Syllabus!
    India is giving tough fight to rest of the world to became developed nation! But to be developed we need to work on our education system. There is huge difference between CBSC, ICSC and state board syllabus for the same class. Then how can we even stand against foreign universities? To compete against them we need more researched and highly improvised education system. Our education minister is himself an Engineer. He knows about our syllabus. So my kind request is we should update our education system and syllabus.

-Mayuresh Mokashi
(Dombivali)

2. हल्ली सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण खूप वाढत आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगार आहेत. हेच तरुण-तरुणी आपल्या  देशाचं भवितव्य आहे. त्यामुळे यावर्षी सरकारने बेरोजगारीच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्यासोबतच स्वतंत्र उद्योग-व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांना भांडवल, आर्थिक पाठबळ आणि त्यासंबंधीचं मार्गदर्शन या सर्व गोष्टी लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी प्रयत्न करावेत.

– पूजा मेश्राम
(Kalyan)

3.Instead of updating the It, Electronics Equipment’s government should fulfill the basic needs of the poor people who is not able to feed themselves or those who can’t owe the shelter for their family

-Rima Ingle
(Ghansoli)

 

4.मुंबईकरांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे लोकल.  मात्र लोकलमधली रोजची वाढती गर्दी पाहता सरकारने अधिकाधिक नवीन लोकल सुरु कराव्यात, लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. हार्बर लाईनवर फास्ट ट्रेन्स केल्या पाहिजेत. अनेकदा लोकलला उशीर झाला की स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढते व त्यामुळे चेंगराचेंगरीचे प्रकार घडू शकतात, म्हणूनच लोकल वेळेवर असाव्यात. यासोबतच हार्बर,सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेमार्गांवर पंधरा डब्यांच्या लोकलची संख्या वाढवावी, जेणेकरून गर्दीचं प्रमाण कमी होईल.

– प्रतिक हेगडे
(Thane)

 

5.Government should approve new system/rule for street animals by providing them shelter or adoption center.

-Sayali Wadekar
(Ghansoli)

 

6.मागील दोन वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान झालं आहे. उशिरा लागलेला निकाल, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांवरून उद्भवलेल्या अडचणी, परीक्षा केंद्रांवरचा गोंधळ या सर्वांमुळे विद्यार्थ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे यावर्षी तरी विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेवर लागावेत आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी व्हावा,अशी अपेक्षा आहे.

– रुपाली घोडे
(Thane)

 

7.As farmer is not getting the right price in the market for their goods, government should make the strict rule on the market price for farmers as by excluding all the agents between the farmer and wholesaler.

-Amit Tiwari
(Andheri)