महाराष्ट्र सरकार व यु.जी.सी. मान्यता  प्राप्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठतर्फे पत्रकारीता पदवीका (एक वर्ष) व पदवी (बीए ३ वर्ष) अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. १५ जुलै ही ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत आहे. दोन्ही अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता किमान बारावी उत्तीर्ण असून कोणत्याही वयाची व्यक्ती प्रवेश घेऊ शकतो. शासनमान्य अभ्यासक्रम असल्याने सरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी साठी हा कोर्स उपयुक्त ठरणारा आहे. प्रवेशासाठी संपर्क विद्यापीठ वेबसाईट तसेच आनंद विश्व कॉलेज.  रघुनाथ नगर.  पनामा कंपनी जवळ..  तीन हात नाका बस स्टॉप.. ठाणे पश्चिम.  समन्व्यक – शशिकांत  कोठेकर 98218 51511, कार्यालय प्रवेश साठी आकाश ढवळ 8291092511 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.