Subscribe Now

* You will receive the latest news and updates on your favorite celebrities!

Trending News

By using our website, you agree to the use of our cookies.
Marathi

तुमच्या स्वप्नातलं घर साकार करा ‘कमांडर्स हिरासिद्धी होम्स’ सोबत 

एकेकाळी मुंबईजवळील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर अशी ओळख होती ती पनवेलची. आताबदलत्या काळानुसार पनवेलमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगती घडून येत आहे आणिम्हणूनच पनवेलमधील गुंतवणूक ही सर्वसामान्य खरीदारांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे. म्हणूनचएकेकाळी मुंबईतील सर्वात मोठ्या तांदळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आता रिअल इस्टेट याक्षेत्रालाही खुणावू लागले आहे. • पनवेलमधील गुंतवणूक फायदेशीर कशी ? * प्रमुख शहरांचे प्रवेशद्वार –मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वेमार्गांना जोडणाऱ्या काही मोजक्याच शहरांमध्ये पनवेलचा समावेश होतो. विशेष म्हणजे पनवेल हे शहर…