महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्याजाणाया नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय वास्तुस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.