Monday, May 20, 2019

नेरुळ रेल्वे स्थानक परिसर झाला मोकळा

गलिच्छ भिकऱ्यांनी थाटला होता संसारउघड्यावरच नैसर्गिक विधी व लैंगिक चाळे सुरू असल्याने...
footpath of Nerul station

नेरुळ स्थानकाच्या बाजूला असलेल्या पदपथांची दुरुस्ती कोणासाठी नागरिकांसाठी की फेरीवाल्यांसाठी?

नेरुळ पश्चिमेला असलेल्या स्थानकाच्या बाजूला पदपथांची दुरुस्ती करण्यात येत आहे. लाखो रुपये...
Pocket Cafe pune

पॉकेट फ्रेंडली ‘पॉकेट कॅफे’

"अरे यार, कॅफेमध्ये नको जायला. तिथल्या एक कप कॉफीच्या किंमतीत आपण तीन-चार...
Papad sales center

ठाण्यात बी केबीन गौतमवाडीमध्ये महिला बचत गटाचे पापड विक्री केंद्र सुरू

गृहिणींच्या छोट्या उद्योगाबाबत योग्य प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भाजपा नगरसेविका प्रतिभा...
National Dengue Day

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रंगचित्रातून डेंग्यूविषयक अभिनव जनजागृती उपक्रम

16 मे या राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली...
vote count 2019

भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीबाबत मार्गदर्शन

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आयोजन लोकसभा निवडणूक...
Nathuram a Nationalist

नथुराम राष्ट्रभक्त होता का, हे मोदींनी जगाला सांगावे

आ. जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन  नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त...
karaoke world record

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे विश्वविक्रमात सामील होण्याचे कलाकारांना आवाहन

जगातील सर्वात मोठा ७९२ तास कराओके गायनाचा जागतिक विश्वविक्रम हा चीन च्या...
navi mumbai news

पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या निष्क्रियतेचा फटका परिवहन विभागाला

आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीला कंटाळून बसच्या फेऱ्या थांबवल्या ...
Kho Kho Tournament

निमंत्रित खो खो स्पर्धेत विहंग, शिवभक्त तसेच पश्चिम रेल्वेची बाजी

गोरेगाव प्रबोधन क्रीडा भवन येथे पुरुष, महिला व व्यावसायिक निमंत्रित...

पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेत आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी कार्यपूर्ततेसाठी दिली 25 मे डेडलाईन

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत परस्पर समन्वय महत्वाचा असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील...

महानगरपालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली समिती गठीत

नवी मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांना शासनाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करण्याबाबत महापालिका...

नेरुळमध्ये पालिकेची दुकानांवर कारवाई

नेरुळ सेक्टर २० गावालगत असलेल्या जयवंती को.ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आवारात झालेल्या दुकानांनी व्यापलेल्या...

८१ झाडांच्या स्थलांतराबाबत पालिका घेणार जनसुनावणी

नागरीकांनी नोंदवल्या उत्स्फूर्तपणे हरकती ...

राजीव गांधी उड्डाणपुलावरील धोकादायक भेगा बुजवल्या

नवी मुंबई नेरुळ येथील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा राजीव गांधी उड्डाणपुल...

पावसाळ्यासाठी ठाणे महापालिका सज्ज

१५ मे नंतर खोदकाम केल्यास फौजदारी गुन्हा ...

खारघरमध्ये पार पडली आगळीवेगळी ‘सीड्बॉल ऍक्टिव्हिटी’

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या वृक्षारोपण या उपक्रमाचाच एक भाग म्हणून खारघरमधील शाश्वत...

उमेदतर्फे खारघर येथे बीड जिल्ह्यातील खाद्य पदार्थ व वस्तूंचे प्रदर्शन

पनवेल खारघर येथे असलेल्या ग्रामविकास भवन येथे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचे व विविध उत्पादनांचे...

दोन महिन्यांत 25 टन प्लास्टिक जप्त व 15 लक्ष दंड वसूली

प्लास्टिकमुक्त नवी मुंबईची संकल्पना साकारण्यासाठी नागरिकांचे बहुमोल सहकार्य अतिशय मोलाचे असून नागरिकांनी...

टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष मागणीनुसार टँकर उपलब्ध -जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे

राज्यात जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून...

सानपाडा सिग्नल अखेर सुरू बेशिस्त वाहतुकीला लागला लगाम

नवी मुंबई सानपाडा विभागात सायन पनवेल हायवेवर असलेला उड्डाणपुलाखालील सिग्नल अखेर सुरू...

कमी पाणी पुरवठा होणा-या ठिकाणी १५ जूनपर्यंत टँकरने निशुल्क पाणी पुरवठा

मुंब्रामध्ये रमजानच्या काळात विशेष पाणी पुरवठा शहरात ज्या...

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी स्वीकारला पदभार

राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यु.पी.एस....
Navi mumbai Naina project

नैना प्रकल्पातील दुसऱ्या नगर रचना परियोजनेस सिडकोची मंजुरी

सिडकोच्या प्रस्तावित नैना प्रकल्पातील दुसऱ्या नगर रचना परियोजनेस नुकतीच सिडकोचे उपाध्यक्ष तथा...
dangerous building reconstruction

रहिवाशांचे जीव जाईपर्यंत धोकादायक इमारत पुनर्बांधणीमध्ये राजकारण करू नका लोकनेते गणेश नाईक यांचे आवाहन

नवी मुंबई प्रतिनिधी सिडको किंवा इतर खाजगी धोकादायक इमारत पुनर्बांधणीमध्ये रहिवाशांचे जीव...
Navi Mumbai Municipal Corporation

नवी मुंबई पालिकेच्या आठ ही प्रभाग समिती सदस्यांची निवड

नवी मुंबई महापालिकेच्या आठ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली.मुख्यम्हणजे बेलापूर ते...
7th pay commission

पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सातवा वेतन आयोग लागू करणार

महापौर जयवंत सुतार यांचे श्रमिक सेना युनियनला आश्वासन ...
Navi Mumbai Municipal Corporation

तळवली गावात सिडको व पालिकेची संयुक्त कारवाई

नवी मुंबईतील तळावली गावात सिडको व महानगर पालिकेतर्फे संयुक्तरित्या तोडक कारवाई करण्यात...

आयुक्तांशी चर्चा करुन कर्मचार्‍यांचा प्रश्‍न सोडवू-महापौर सुतार

-नमुंमपा अधिकारी-कर्मचारी संघटनेचे आंदोलन तुर्तास मागे नवी मुंबई...

उमेदतर्फे खारघर येथे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ व लोकपयोगी वस्तू अनुभवण्याची संधी

पनवेल खारघर येथे असलेल्या ग्रामविकास भवन येथे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचे व विविध उत्पादनांचे...

तुमच्या स्वप्नातलं घर साकार करा ‘कमांडर्स हिरासिद्धी होम्स’ सोबत

एकेकाळी मुंबईजवळील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर अशी ओळख होती ती पनवेलची. आताबदलत्या काळानुसार पनवेलमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगती घडून येत आहे आणिम्हणूनच पनवेलमधील गुंतवणूक ही सर्वसामान्य खरीदारांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे. म्हणूनचएकेकाळी मुंबईतील सर्वात मोठ्या तांदळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आता रिअल इस्टेट याक्षेत्रालाही खुणावू लागले आहे. • पनवेलमधील गुंतवणूक फायदेशीर कशी ? * प्रमुख शहरांचे प्रवेशद्वार -मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही...

ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी १५ मे पर्यंत अर्ज करावेत

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ट्रान्सफर...

कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवसाय संधी – राज्यपाल

प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे वितरित ज्येष्ठांसाठी आरोग्यसेवा देणाऱ्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे...

दक्षिण आफ्रिकेतील घाना देशात महाराष्ट्र दीन साजरा

घाना,वेस्टअफ्रीकेत सलग ५ व्या वर्षी  १ मे रोजीमहाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.मुख्य...

शहरात रस्त्यांच्या डांबरीकरणाची पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर सुरू

शहराला खड्डे विरहित रस्ते देणाऱ्या कामगारांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर

कोपरखैरणे येथे सिडकोच्य घराचे प्लॅस्टर कोसळले

कोपरखैरणे सेक्टर १० येथील सागर सोसायटीत राहणाऱ्या चित्रलेखा अरुरू यांच्या घरातील प्लॅस्टर...

क्षेपणभूमीवर टाकण्यात येणाऱ्या डेब्रिजवर प्रक्रिया करून पालिका करणार पुनर्वापर

रस्ते, पदपथ व गटारे बांधण्यासाठी करणार वापर प्रक्रिया करून उरलेल्या गाळापासून विटा...

स्पेशल चाईल्डसाठी वरदान – स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान

पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा होत्या. बदलत्या कालानुरूप त्यात...

आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आवाहन

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 आणि महाराष्ट्र आग प्रतिबंधक...

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी ‘काय करावे – काय करू नये’

सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे निदर्शनास येत...

पावसाळी नाले व गटारे सफाई 25 मे पर्यंत कऱण्याचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे निर्देश

लोकसभा आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रियेत अडकलेल्या पावसाळी नाले व गटारे साफसफाईची कामे मार्गी...

बेलापूर खिंडीजवळील दरड कोसळण्याच्या स्थितीत

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष सायन पनवेल महामार्गावर असलेल्या...

भिकाऱ्यांनी थाटले नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर संसार

परिसर अडकला गलिच्छतेच्या गर्तेत; सिडकोचे मात्र दुर्लक्ष नेरुळ...

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल

ऐरोली विधानसभा क्षेत्रात नाईक साधणार मतांच्या बेरजेचे राजकारण

नवीन गवते यांना मिळणार स्थायी समिती सभापती पद? ; तर शिवसेनेसाठी मात्र...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३० अंतर्गत

१५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री महाराष्ट्र शासनाने शासनाचे...

नेरुळमध्ये उदघाटन होण्याआधीच उद्यानाचा वापर

उदघाटनाची उरली फक्त औपचारिकता नवी मुंबई महापालिकेने केंद्र...

ठाण्यात ’थुंकू नका आणि थुंकू देऊ नका’ या विशेष मोहिमेचे आयोजन

ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, गुन्हे शाखा व ठाणे शहरातील काही डॉक्टरांच्या...

बॉलीवुड कोरियोग्राफर फिरोज खान व प्रेक्षक रुह १२ ने मंत्रमुग्ध

सोल टू सोल डान्स अकॅडेमीच्या रुह १२ चा जल्लोष

कामगार दिनी नाका कामगार मात्र रोजीरोटीच्या शोधात

नोंदीपात्र कामगारांना शासनाच्या विविध सुविधामात्र परराज्यांतून येणाऱ्या व शासनाच्या अटींसाठी अपात्र असणाऱ्यांसाठी...

नैसर्गिक रित्या पिकवलेल्या हापूसवर ग्राहकांच्या उड्या आंब्यांना विदेशात वाढती मागणी

सध्या केमिकल युक्त भाज्या, धान्य व फळे पिकवण्याची चढाओढ लागलेली सर्वत्र पाहायला...

वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय पूर्ववत सक्षमतेने कार्यान्वित

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिका-यांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवा पुरविण्यात...

नियमित लसीकरणात रोटा व्हायरस लसीचा समावेश

राज्यातील बालमृत्यु दर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नवजात बालकांना रोटा व्हायरस लस...

महाराष्ट्र दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात...

मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीने उमेदवारांकडे धाकधूक

महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडले असले तरी लोकशाहीच्या उत्सवात...

स्थायी समितीत आठ नव्या सदस्यांची निवड

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील ८ सदस्यांचा २ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे...

स्वच्छ सर्वेक्षणात लावलेली रोपे सुकली

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात शहर सजावट केली होती. रस्ते, पदपथ, दुभाजक,...

ज्वेल ऑफ नवी मुंबईत पालिका उभारणार स्मृती उद्यान

नागरिक सुख दु:खाच्या प्रसंगात लावू शकणार स्मृती वृक्ष

महाराष्ट्राच्या वर्धापनदिनानिमित्त रंगीत तालीम

कोकण विभागीय स्तरावरील महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाची रंगीत तालीम...

निवडणूक आयोगाला जाब कोण विचारणार? – आ. जितेंद्र आव्हाड

"मतदार याद्यांमधील घोळ आणि इव्हीएममधील बिघाड यांमुळे सुमारे वीस टक्के मतदार मतदानापासून...

पनवेल महापालिकेचा इशारा; कारवाईसाठी खास फिरते पथक पाण्याचा अपव्यय थांबवा

शहरात एखाद्या सोसायटीत किंवा घराच्या टाकीतून पाणी ओव्हर फ्लो होत असेल किंवा...

पालिका क्षेत्रात आधुनिक पद्धतीच्या २७४ कचराकुंड्या बसवणार

सेन्सॉर प्रणालीमुळे कचराकुंडी भरल्यावर आरोग्यविभागात माहिती पोहचनारतात्काळ कचराकुंडी साफ केल्याने शहर दिसणार...

खुद्द पालिका मुख्यालयातच पाण्याची उधळपट्टी

महापालिकेच्या मुख्यालयातच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे. पालिका मुख्यालयाच्या आवारात...

‘दबंग ३’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

'दबंग' आणि 'दबंग २' च्या यशानंतर अभिनेता सलमान खानचा 'दबंग ३' लवकरच...

बाईक रायडर्सनी दिला मतदान जनजागृतीचा संदेश

100 बाईक रायडर्ससह नागरिकांचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग

शहरात नवी मुंबई पालिका उभारणार आकर्षक क्लॉक टॉवर

१७ लाख रुपये खर्च, ४६ फूट उंच, चारही दिशांना दिसणार घड्याळ येत्या दोन...

असूडगाव डेपोटील कर्मचाऱ्यांना घ्यावे लागतेय उंदरांच्या सान्निध्यात जेवण

नवी मुंबईपरिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असतानाच आता वेगळीच...

निवडणूक काळातदेखील अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेमार्फत प्रभावी कारवाया

लोकसभा निवडणुकीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी, कर्मचारीवृंद मोठ्या प्रमाणावर व्यस्त असतानाही महानगरपालिका...

फक्त धोनीच नाही तर या खेळाडूंचाही असू शकतो हा शेवटचा वर्ल्डकप

सध्या आयपीएलचा सिझन सुरु असला तरी सगळ्यांना वेध लागलेत ते वर्ल्डकप २०१९...

निसर्गसंपन्न पारसिक हिलवर हिरवळ टीकवण्याचे पालिकेपुढे आव्हान

डोंगराची एक बाजू निसर्ग संपन्न तर दुसरी बाजू उजाड उजाड बाजूमुळे राहिवाशांना...

इंदिरानगर तुर्भे भागातील कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली पाहणी

‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ मध्ये देशात सातव्या व राज्यात सर्वप्रथम क्रमांकाचे शहर म्हणून नवी...

जागतिक हिवताप दिनाचा औचित्य साधुन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय स्तरावर आरोग्य सहाय्यक व बहुउद्देशिय आरोग्य सेवक यांचे प्रशिक्षण

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ...
Skip to content