Thursday, June 27, 2019
Home 2019 April

Monthly Archives: April 2019

551: स्थायी समितीत आठ नव्या सदस्यांची निवड

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील ८ सदस्यांचा २ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे नव्या आठ सदस्यांची निवड करण्यात आली. यात सत्ताधारी राष्ट्रवादीचे ३ तर शिवसेनेचे ५ सदस्य आहेत. त्यामध्ये विद्यमान सभापती सुरेश कुलकर्णी यांचा कालावधी संपुष्टात आल्याने सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी...

550: स्वच्छ सर्वेक्षणात लावलेली रोपे सुकली

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात शहर सजावट केली होती. रस्ते, पदपथ, दुभाजक, त्यात असलेल्या रोपांची छाटणी, रंगरगोटी अशा अनेक सुशोभीकरणाच्या बाबी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नेरुळ स्थानकासमोर असलेल्या रुंद केलेल्या अडथळा विरहित पदपथावर पालिकेने आयताकृती लांबलचक कुंड्या तयार करून आकर्षक रोपे...

549: ज्वेल ऑफ नवी मुंबईत पालिका उभारणार स्मृती उद्यान

नागरिक सुख दु:खाच्या प्रसंगात लावू शकणार स्मृती वृक्ष नवी मुंबई  नेरुळ से.२६ येथे असणाऱ्या ज्वेल ऑफ नवी मुंबईत पालिकेतर्फे स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबई उभारल्यावरही या भागात मोठी जागा शिल्लक आहे. सध्या...

548: महाराष्ट्राच्या वर्धापनदिनानिमित्त रंगीत तालीम

कोकण विभागीय स्तरावरील महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाची रंगीत तालीम उपायुक्त (नियोजन) श्री.बा.ना.सबनीस यांच्या उपस्थितीत आज सकाळी ठीक ८.00 वाजता कळंबोली, सेक्टर-१७ येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली. 

547: Bonding Over Food Takes a New Meaning at ‘HANDITALKS’

Hyderabad, India, 30, April 2019: The April edition of “HandiTalks” took a new and interesting format with the introduction of an icebreaking cook off. Where teams brought in 6 New Salivating Desert Recipes inspired by Desi Mangoes and had the longest interactive...

निवडणूक आयोगाला जाब कोण विचारणार? – आ. जितेंद्र आव्हाड

"मतदार याद्यांमधील घोळ आणि इव्हीएममधील बिघाड यांमुळे सुमारे वीस टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. नागरिकांच्या राष्ट्रीय अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. निवडणूक आयोगाला याचा जाब कोण विचारणार?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जितेंद्र आव्हाड यांनी...

545: Mythical Beast ‘Yeti’ Footprints Spotted By Indian Army

The Indian Army claimed to have the argus-eyed “mysterious footprints” of a Yeti, a mythical being of folklore in Nepal. Sharing the images of the 32x15- in. footprints, the army tweeted that its Mountain Climbing Expedition Team saw the creature’s footprints...

544: पनवेल महापालिकेचा इशारा; कारवाईसाठी खास फिरते पथक पाण्याचा अपव्यय थांबवा

शहरात एखाद्या सोसायटीत किंवा घराच्या टाकीतून पाणी ओव्हर फ्लो होत असेल किंवा पाण्याचा अपव्यय कोणी करत असेल, तर ते आता थांबवा, कारण जर असाप्रकार आढळला तर पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सोसायट्या किंवा रहिवाश्यांना अशा प्रकारे आव्हान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने...

543: पालिका क्षेत्रात आधुनिक पद्धतीच्या २७४ कचराकुंड्या बसवणार

सेन्सॉर प्रणालीमुळे कचराकुंडी भरल्यावर आरोग्यविभागात माहिती पोहचनारतात्काळ कचराकुंडी साफ केल्याने शहर दिसणार कचरामुक्त  पनवेल पालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम जोरदार सुरु असून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात मोहीम यशस्वी करण्याकरिता युध्यपातळीवर प्रयन्त करत...

542: खुद्द पालिका मुख्यालयातच पाण्याची उधळपट्टी

महापालिकेच्या मुख्यालयातच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शोभेच्या झाडांना स्प्रिंकलर्सद्वारे पाणी घालताना ते जमिनीवर पडून ते वाहून जात आहे. त्यामुळे पालिकेकडून  पाणी वाचवा या संदेशाकडे खुद्द पालीकेकडूनच मुख्यालयात उल्लंघन होत असल्याचे उघड होत आहे. 
×
Skip to content