Saturday, August 24, 2019
Home Authors Posts by Shubham Patil

Shubham Patil

49 POSTS 0 COMMENTS

574: महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३० अंतर्गत

१५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री महाराष्ट्र शासनाने शासनाचे १५०० कोटी रुपयांचे ८.१५ टक्के व्याज दराचे महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३० (दिनांक १६ एप्रिल २०१९ रोजी काढलेल्या रोखे विक्रीची (Re Issue) विक्रीस काढले आहेत. या सुचनेनुसार राज्य...

505: ठाण्यात प्रथमच भरणार ज्यू धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा

गोल्डा मेयर यांच्या पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे उप-मुख्याधिकारी निमरोद कलमार यांची उपस्थिती मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे व इंडस सोर्स बुक्स आयोजित सुप्रसिध्द लेखिका वीणा गवाणकर लिखित 'गोल्डा: एक अशांत वादळ' या पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे भारतातील वाणिज्य दूतावासातील उप- मुख्याधिकारी निमरोद...

504: वाड्याचा एम. एम. आर. डी. ए. त समावेश करणार

प्रचारादरम्यान कपिल पाटलांचे आश्वासन भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रात प्रचार करतांना भाजप चे खासदार कपिल पाटील यांनी वाडा शहराचा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एम. एम. आर. डी. ए. त समावेश करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे....

रिक्षा चालणारच ! – अजीव पाटील

पालघर लोकसभेसाठी युती विरोधात कोंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला असून, बाविआ तर्फे माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा मतदार संघात ३ आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस ची साथ...

योग्य समन्वय – प्रचार जोशात !!

पालघर लोकसभा मतदार संघात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई हे ६ विधानसभामतदार संघ येतात. या मतदार संघातून बोईसर, नालासोपारा आणि वसई मतदार संघात  हितेंद्र ठाकूरांच्या बहुजनविकास आघाडी चे आमदार असून इतर ठिकाणी सेना – भाजप चे आमदार आहेत. सेना –...

485: कल्याणात राष्ट्रवादीची तलवार म्यानातच ?

कल्याण लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने सेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील असणार आहेत. सेनेतर्फे गेल्या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंनी मोठी मजल मारत सुमारे अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येत विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे निवडणुकीसाठी उभे होते. या...

476: भिवंडीत कोणाची सत्ता ?

भिवंडी लोकसभेसाठी सध्या एकूण १५ उमेदवार रिंगणात असून यात २ राष्ट्रीय पक्ष, ६ नोंदणीकृत राजकीय पक्ष तर ७ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. लोकसभेच्या भिवंडी लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. आघाडी आणि युती चे बंडखोर उमेदवार आणि नंतर...

467: रेल्वे प्रशासनाची वॉटर व्हेंडिंग मशीन योजना पाण्यात ?

दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात प्रवाशांना अगदी माफक दरात स्वच्छ आणि थंड पाणी मिळावं यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे रेल्वे स्टेशन्स वर वॉटर वेंडिंग मशिन्स लावण्यात आल्या. या वेंडिंग मशीनद्वारे प्रवाशांना अगदी ५ रुपयांत १ लिटर स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे....

435: कोल्हापूरातील कबनूर येथील राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघ विजेता

नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघ संपूर्ण भारतामध्ये आपला वेगळी ठसा उमटवत सातत्याने पंधरा वर्षे अग्रक्रमांकावर राहिलेला आहे. मध्यंतरीच्या काळात संघातील दोन सदस्य कमी झाल्याने खेळाडूंच्या कमतरतेमुळे स्पर्धा सहभागात अडचणी जाणवत होत्या. मात्र नुकतेच महापालिकेने खेळाडू दत्तक योजने अंतर्गत होतकरु व उदयोन्मुख...

434: 3 लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 3 लाख 9 हजार 233दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येणार आहेत. राज्यात अंध/अल्पदृष्टी असलेले 51 हजार 605 मतदार, मुकबधिर 35 हजार 887मतदार अस्थिव्यंग असलेले एकूण 1 लाख 61 हजार 920 मतदार आणि अपंग म्हणून...
×
Skip to content