Saturday, August 24, 2019
Home Authors Posts by Sayali Wakchoure

Sayali Wakchoure

118 POSTS 0 COMMENTS

‘मॅच फिक्सिंग केली तरच वर्ल्डकप जिंकेल पाकिस्तान’

बॉक्सर आमिर खानचं वादग्रस्त वक्तव्य नुकतंच बहुप्रतीक्षित अशा क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. त्याआधीपासूनच यंदाचा वर्ल्डकप कोणता देश जिंकणार, याबद्दल अनेक तर्क-वितर्क काढले जात होते आणि अजूनही त्यावर चर्चा रंगत आहे. त्यातच आता 'पाकिस्तानने मॅच फिक्सिंग...

800: बदलापूरच्या संजय दाभोळकर यांची जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत निवड

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आजकाल चाळीशीतला तरुण दिवसभराच्या कामाने पार कोलमडून पडतो. मात्र वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही दिवसभर एखाद्या कंपनीत राबल्यानंतरही आपल्या शरीराची उत्तम ठेवण राखत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धा लिलया जिंकणारे बदलापूरचे रहिवासी आणि ठाण्यातील सुपर मॅक्स कंपनीतील कामगार...

793: हे आहेत विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व केलेले सहा भारतीय कर्णधार

six Indian captains
जगभरातील क्रिकेटप्रेमींना ज्याची उत्सुकता लागली होती त्या १२व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात झाली आहे. दर चार वर्षांनी रंगणाऱ्या या क्रिकेटच्या महायुद्धात आतापर्यंत सहा कर्णधारांनी भारताचे नेतृत्व केले असून विराट कोहली या यादीत स्थान मिळवणारा सातवा कर्णधार ठरणार...

दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत…

रिक्षाचालक प्रकाश माने झाले वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत… दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली रिक्षा अगदी अनोख्या पद्धतीने सजवली आहे. त्यांनी आपल्या...

779: उलवे नोड मध्ये अवतरणार कोकण

ulwe
तीन दिवस रंगणार उलवे कोकण फेस्ट कोकणच्या संस्कृतीचा पुरेपूर आस्वाद घेण्याची पर्वणी रोटरी क्लब ऑफ उलवे यांच्या वतीने आजपासून ३ जूनपर्यंत तीन दिवसीय उलवे 'कोकण फेस्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव उपक्रमांतून जनसेवा करण्यासाठी...

767: तंबाखूमुक्त महाराष्ट्र करूया

Anti-Tobacco Day
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तंबाखुमुक्त करण्याच्या दिशेने आपण कार्य करावयास हवे. तंबाखू विरोधी अभियान ही एक चळवळ म्हणून कायमस्वरूपी रूजविणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक आरोग्य संघटना व...

महिला “गाईड” सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट…!

Forest
आपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागरांच्या लाटांवर स्वार होतो, या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणं, त्याचा इतिहास समजून घेणंही आपल्याला आवडतं. अशावेळी आपल्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजे "गाईड"!  पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव...

758: जाणून घ्या राष्ट्रीय बिस्किट दिनाविषयी

National Biscuit Day
आज २९ मे. तुमच्यापैकी खूप कमी लोकांना माहित असेल की संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच युनायटेड स्टेट्समध्ये हा दिवस 'राष्ट्रीय बिस्किट दिवस' म्हणून साजरा केला जातो. बच्चेकंपनीपासून ते अगदी थोरामोठ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे बिस्किट. तुमच्यापैकी बरेचजण दररोज सकाळी...

753: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त महिलांमध्ये जागृती

World Monthly Sanitation Day
 जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे यानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, प्रसार तसेच जनजागृती होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती होण्यासाठी तसेच मासिक...

मुंबईत ‘इंडिया सीएफओ समिट २०१९’ संपन्न

India CFO Summit 2019
भारतामधील व्यवसाय-उद्योग क्षेत्रातील आर्थिक प्रगती, बदल, आवाहने यांवर चर्चा करण्यासाठी बिझ इंटिग्रेशनतर्फे 'इंडिया सीएफओ समिट २०१९' या चर्चासत्राच्या पाचव्या पर्वाचे २४ मे रोजी मुंबईतील फोर सिझन्स हॉटेल येथे आयोजन करण्यात आले होते. भारतातील अनेक नामांकित कंपन्यांचे सीएफओ म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी...
×
Skip to content